Wednesday, March 13, 2013

असंच काहीतरी …


1.  (माझ्या एका मित्राने या चारोळीतील पहिल्या दोन ओळी पोस्ट केलेल्या कधीकाळी … त्यापुढे आमचे काही  विचार!)

भेट Revised!!!
लाल मिरची हिरवा देठ, आठवण आल्यास पुन्हा भेट
(आठ्विल्यास )
 मी आहे तुझा , तू आहे माझी असं (मीच) म्हणालो होतो  "jab we met"


2.  (अशाच एका शानिवारी कामानिमित्त ऑफिस मध्ये जावं  लागतं तेव्हा …)
ऊन जरा जास्त आहे, प्रत्येक दिवशी वाटतं..
भर ऊन्हात आराम सोडून office गाठावं लागतं.
अशीच weekends जात राहतात, प्रोजेक्ट्स येणं थांबत नाही,
AC तून सुटका करायला पाऊस कधी यायचा काहीच कळत नाही!

3. एक ग्राफिटी…
एक हात मागे आणि एक हात समोरच्या बाजूने हलवत आदरार्थी भावनेने ठोकलेली सलामी म्हणजे मुजरा!!! :)


 4. (Company  sponsored  lunch झाल्यानंतर बस मधून परत ऑफिस कडे जाताना … )  
Comapany म्हणजे  Friends असा context विचारात घेतला तर salary Girl-friend सारखी वाटायला लागते, कारण ती अशी एकच गोष्ट आहे जीच्याबद्दल इच्छा असूनही दुसऱ्याला काही सांगता येत नाही..

5. Anonymous:
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस , काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस , शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल तुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस , तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण Plzzz मरण्या अगोदरमरण देऊन जाऊ नकोस...!!

2 comments:

  1. masta!! gaarva kavitecha jevdha vidamban zalay tevdha itar kashachach zala nasava! :D

    ReplyDelete