Wednesday, June 4, 2014

देव आणि मनुष्य

(As usual बरेच दिवस झाले लेख लिहून….)
कालच मला माझ्या घरातल्या अडगळीत (फाईलीत :)) मी लिहिलेला एक लेख सापडला…फार पूर्वी लिहिलेला (माझ्या अकरावीत !!!). बरं वाटलं ते वाचून. खरंतर मी तेव्हा पण असं काहीतरी लिहिलं होतं हे कळून सगळ्यात जास्त आनंद झाला. वाटलं share करावं, पण मला आलाय typing  चा कंटाळा. :(
 
म्हणून मग सध्यातरी त्याचा फोटो काढून upload करतोय…


No comments:

Post a Comment